Nojoto: Largest Storytelling Platform

रेसमधे पळनारया घोड्याला विजय काय असतो माहितीच नसते

रेसमधे पळनारया घोड्याला विजय
काय असतो माहितीच नसते

त्यावर बसलेल्या माणसाच्या दिलेल्या यातनांमुळे 
तो जिवाच्या आकांताने पळत असतो 
जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त,आणि विजय पक्का
त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या आडचणी आणि यातना जास्ततेवढाच तुमचा
विजय पक्का....

-Kailas