Nojoto: Largest Storytelling Platform

असे काही प्रेमाचे चार शब्द तुला सांगायचे राहून गेल

असे काही प्रेमाचे चार शब्द तुला सांगायचे राहून गेले ...की माझ्या आभाळी तूझ्या प्रेमाचे दाटलेले ढग हे असेच विरून गेले....

©Sneha
  #Nightlight  #ब्रेकअप #विरह #ingonrace