Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे प्रेम असतं । प्रेमाशिवाय जगणं हे अधुर

प्रेम म्हणजे प्रेम असतं ।
प्रेमाशिवाय जगणं हे अधुर असतं ।
प्रेम हे ओढ लावणार असतं।
प्रेम हे वेडं करणार असतं।
प्रेम हे पुन्हा तारुण्यात नेणार असतं।
प्रेमात झुरणं ही असतं।
प्रेमात भेटणं ही असतं।
प्रेम हे संयमी पण असतं।
प्रेम हे अधीर करणार ही असतं ।
 शुभ दुपार मित्रहो
आताचा विषय आहे

प्रेम म्हणजे प्रेम असतं...
#प्रेमम्हणजेप्रेमअसतं 
#collab #yqtaai 
 चला तर मग लिहूया.
 #YourQuoteAndMine
प्रेम म्हणजे प्रेम असतं ।
प्रेमाशिवाय जगणं हे अधुर असतं ।
प्रेम हे ओढ लावणार असतं।
प्रेम हे वेडं करणार असतं।
प्रेम हे पुन्हा तारुण्यात नेणार असतं।
प्रेमात झुरणं ही असतं।
प्रेमात भेटणं ही असतं।
प्रेम हे संयमी पण असतं।
प्रेम हे अधीर करणार ही असतं ।
 शुभ दुपार मित्रहो
आताचा विषय आहे

प्रेम म्हणजे प्रेम असतं...
#प्रेमम्हणजेप्रेमअसतं 
#collab #yqtaai 
 चला तर मग लिहूया.
 #YourQuoteAndMine
poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ दुपार मित्रहो आताचा विषय आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं... #प्रेमम्हणजेप्रेमअसतं #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine