Nojoto: Largest Storytelling Platform

पहावे एकदा काळ्या मातीत राबून, पहावे एकदा गुडघाभर

पहावे एकदा काळ्या
मातीत राबून,
पहावे एकदा गुडघाभर
चिखलात पाय रोवून,
पहावे एकदा माझ्या
शेतकऱ्याच्या डोळ्यांतले आसवं
पुसून,
पहावे एकदा त्याचे दुःख 
अनुभवून.......
 सुप्रभात सुप्रभात 
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

आजचा विषय आहे
पहावे एकदा करून...
#पहावेएकदाकरुन
हा विषय
पहावे एकदा काळ्या
मातीत राबून,
पहावे एकदा गुडघाभर
चिखलात पाय रोवून,
पहावे एकदा माझ्या
शेतकऱ्याच्या डोळ्यांतले आसवं
पुसून,
पहावे एकदा त्याचे दुःख 
अनुभवून.......
 सुप्रभात सुप्रभात 
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

आजचा विषय आहे
पहावे एकदा करून...
#पहावेएकदाकरुन
हा विषय
poojashyammore5208

pooja d

New Creator

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे पहावे एकदा करून... #पहावेएकदाकरुन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai