खडतर वाट, जग सोडुनी हात.. ध्येय उराशी, स्वतःचिच साथ.. हर एक निवासी नकार हाथी, प्रवास माझ्या नशिबाचा.. जग हे सारे वाट पाहते, अंत माझ्या अस्तित्वाचा.. खडतर वाटा, वादळ, लाटा, शब्द बोचरे रक्ताचे.. मातीमध्ये विलिन झालो, समज हे साऱ्या विश्वाचे.. अरे सांग तयाला मातीमध्ये विलिन होणे नवी सुरुवात आहे.. लाख वाटले संपुन गेलो, तरी अजुनही प्राण आहे...!! राहुल भुते. . ©Rahul bhute #Inspiration #Motivation #Motivational #therahulbhute #rahulbhute #Hope