वळणे... घेतली त्याने अनेक वळणे सुखाची वळणे, दु:खाची वळणे ठेच लागली त्याच्या पायाला काटा रुतला त्याच्या पायाला थांबला नाही तो चालला तो रक्तंबबाळ होईपर्यंत तेव्हा कुठे तो पोहचला आपल्या ध्येयापर्यंत... #yqtaai #yqtaaimarathi #yqlifelessons #yqsuccess #yqminequote