Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या दर्शनाची गोडी अविट चालती पाऊले तुझ्या राऊळा

तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट..१..
दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव..२..
नको मला पैका नको ती श्रीमंती
तुझ्या पायी दे ठाव आता,पुरे रे भ्रमंती..३..
ठेवता चरणी माथा विठ्ठला,आस लेकराची जाण
मुक्त व्हावी कुडी आता कासावीस प्राण..४.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻

तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1..

दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव...2...
तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट..१..
दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव..२..
नको मला पैका नको ती श्रीमंती
तुझ्या पायी दे ठाव आता,पुरे रे भ्रमंती..३..
ठेवता चरणी माथा विठ्ठला,आस लेकराची जाण
मुक्त व्हावी कुडी आता कासावीस प्राण..४.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻

तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1..

दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव...2...
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator