Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक सरीतुन आठवणी येतात ओघळतात चेहर्‍यावरून

प्रत्येक सरीतुन 
आठवणी येतात 
ओघळतात चेहर्‍यावरून
कळतच नाही ....
आठवणी अश्रू देतात 
की सरीतले थेंब रडतात .
            -अनुराग. सरीतुन आठवणी येतात.
प्रत्येक सरीतुन 
आठवणी येतात 
ओघळतात चेहर्‍यावरून
कळतच नाही ....
आठवणी अश्रू देतात 
की सरीतले थेंब रडतात .
            -अनुराग. सरीतुन आठवणी येतात.

सरीतुन आठवणी येतात. #Quote