Nojoto: Largest Storytelling Platform

मी- अरे शिव काय हे खायला म्हणून घेतल आणि सगळ खाली

मी- अरे शिव काय हे खायला म्हणून घेतल आणि सगळ खाली पाडले ना...😠
शिव - अगं मम्मी🤗 सगळ नाही अर्ध .
मी-  अर्ध तरी गेलं ना वायाला बघ अर्धा रिकामा झाला डबा😡.
शिव - अरे मम्मी तो डबा अर्धा रिकामा नाही😎, नीट बघ अर्धा भरलेला आहे 😄

©priya 
  आता पर्यंत फक्त ऐकले होते , वाचले होते, पण आज शिकायला पण भेटले🙂🙂🙂

priyankadhage7873

priya

New Creator