Nojoto: Largest Storytelling Platform

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…..
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी…
आपल्याला जराबी घमेंड नाय …
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा…
गुरूजींनी शाळा सोडली…

©Shubham Dhotre
  #andhere गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…..
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी…
आपल्याला जराबी घमेंड नाय …
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा…
गुरूजींनी शाळा सोडली…

#andhere गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत….. गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय … आपून उब्यानेच पेपर लिवू बगा… गुरूजींनी शाळा सोडली… #विनोदी

85 Views