Nojoto: Largest Storytelling Platform

तुम्हाला नाजक, कोमल, मयाळु, म्हटल जात हे प्रिय साथ

तुम्हाला नाजक, कोमल, मयाळु, म्हटल जात
हे प्रिय साथी..
लाख काळजावर कर्ज ठेवले तरी ओठांवर हास्य ठेवणार्‍या या देहाला पुरूष म्हटल जात....!
तुम्हाला मुसमुसून राडला आभाळा मोकळ.. प्रिये
आम्हाला रडण्याचा तो साधा आधिकार ही नाही प्रिये
समुद्राला तहान लागते...? तशी ही गोष्ट खरी वाटत नाही प्रिये
तसच पुरूषांच्या डोळ्यात आश्रू शोभत नाही
या समाजात पुरूषांना रडण्याचा तो आधिकारच नाही प्रिये...
तुम्हाला माहेर, नाती गोती सखी तरी प्रिये...
पुरूषाच्या वाटेला एखदा परमिट बार नाही तर एक कटींग चाय अन सिगारेटचा एकांत धूर प्रिये.....!
शशी केंद्रे..नांदेड...! #na #marathiquotes #marathi