Nojoto: Largest Storytelling Platform

कुणा म्हणू माझे,मी कुणाचा आहे। सारेच आपुले,भोपळा भ

कुणा म्हणू माझे,मी कुणाचा आहे।
सारेच आपुले,भोपळा भ्रमाचा आहे।
सारा गाव जरी असला मामाचा तरी
कठीण समयी कोण,कामाचा आहे। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुणा म्हणू माझे...
#कुणाम्हणूमाझे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
कुणा म्हणू माझे,मी कुणाचा आहे।
सारेच आपुले,भोपळा भ्रमाचा आहे।
सारा गाव जरी असला मामाचा तरी
कठीण समयी कोण,कामाचा आहे। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुणा म्हणू माझे...
#कुणाम्हणूमाझे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine