Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या जातींनी हजारो वर्षांचं 'Social Distancing' अन

ज्या जातींनी हजारो वर्षांचं 'Social Distancing' अनुभवलं...!
इथल्या दांभिक समाजव्यवस्थेने कीत्येक वर्षे  ज्यांना
सक्तीच 'Quarantine' केलं...!
अशा शोषित पिडीत वंचित समाजाच 'Lockdown' कायमच संपवणारा महामानव म्हणजे 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर '.

अशा या महामानवास विनम्र अभिवादन.... #Wordsby...Psi_Pallavi_Jadhav