Nojoto: Largest Storytelling Platform

गुमान झाल्या अनंत लहरी तरी तमाम लाटा बघतो आहे बुडत

गुमान झाल्या अनंत लहरी
तरी तमाम लाटा बघतो आहे
बुडतांना आयुष्य लाखमोलाचा
निर्भय पणाने जगतो आहे..!

- रामकृष्ण राठोड अर्थपूर्ण चार ओळी
गुमान झाल्या अनंत लहरी
तरी तमाम लाटा बघतो आहे
बुडतांना आयुष्य लाखमोलाचा
निर्भय पणाने जगतो आहे..!

- रामकृष्ण राठोड अर्थपूर्ण चार ओळी