Nojoto: Largest Storytelling Platform

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘

 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेसुद्धा पराकोटीचे मतभेद झाल्यावर बंडखोरीच्या भाषेनंतर अपमान गिळताना ‘मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निष्ठेने पाळेन,’ असं(च) म्हणतात.

अशावेळी प्रश्न पडतो तो हा, की ‘सामान्य कार्यकर्ता’ म्हणजे नेमका कोण? पक्षातली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जेव्हा म्हणतात की, मी ‘सामान्य

sandyjournalist7382

sandy

New Creator

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेसुद्धा पराकोटीचे मतभेद झाल्यावर बंडखोरीच्या भाषेनंतर अपमान गिळताना ‘मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निष्ठेने पाळेन,’ असं(च) म्हणतात. अशावेळी प्रश्न पडतो तो हा, की ‘सामान्य कार्यकर्ता’ म्हणजे नेमका कोण? पक्षातली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जेव्हा म्हणतात की, मी ‘सामान्य #story #nojotophoto