Nojoto: Largest Storytelling Platform

दिशाहिन फुलांना मनसोक्त फुलने महागात पडले स्वार्थ

दिशाहिन
फुलांना मनसोक्त फुलने महागात पडले 
स्वार्थी मानवाने सगळे ओरबाडले।।
मनसोक्त उडण्याच्या हव्यासापायी
पक्षांनी आपले आकाश सोडले 
माणसांची उड्डाणे पाहून पक्षी कोलमडून पडले।।
जंगलातील प्राण्यांची चांगली तारंबळच उडाली 
मानवाने मात्र आपली हौस पुरी केली।।
नद्या नाल्यानां आता पहिल्या सारखे खळखळून हसवेना
कारण माणसांना आता कचऱ्याचे दुसरे ठिकाण गवसेना ।।
वातावरणातील अॉक्सिजनने गंम्मत करायची ठरवली 
पैशांनी हपापलेल्या मानसांना त्यांच्या कर्माची किम्मत मोजावी लागली ।।
म्हणून म्हणतो मानवा आता तरी आततायी पणा सोड 
निसर्गाशी साथ संगत जोड।।
निसर्गाच्या साथीने सुखी जिवनाची सांगड घाल 
दिशा हिन या जिवाचा परमेश्वराशी मेळ घाल।।
लेखक :चेतन इंगुळकर
९५४५६०१३०७

©h h दिशाहीन 

#COVIDVaccine

hh8616317268326

h h

New Creator