Nojoto: Largest Storytelling Platform

पूर्वी माणसे दूर राहायची एक पत्र लिहून खुशाली कळवा

पूर्वी माणसे दूर राहायची एक पत्र लिहून खुशाली कळवायची पण त्यात प्रेम ,जिव्हाळा , मायेचा ओलावा होता .

आता माणस मोबाईल मुळे जवळ आलेत रोज hi , by चालत रोज msg वर बोलतात  , पण ते प्रेम , जिव्हाळा , मायेचा ओलावा राहिला नाही कुठेच शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पूर्वी...त्याचा तो, माझी मी 
आता... माझा तो त्याची मी
हे उदाहरण बघत 
तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची गोष्ट दोन ओळीत.
चारोळी आलीय तर मग आता हे ही नक्की करुन बघा.
चला तर मग लिहा.
#पूर्वीआता

vaishali6734

vaishali

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी...त्याचा तो, माझी मी आता... माझा तो त्याची मी हे उदाहरण बघत तुम्ही सुद्धा लिहा तुमची प्रेमाची गोष्ट दोन ओळीत. चारोळी आलीय तर मग आता हे ही नक्की करुन बघा. चला तर मग लिहा. #पूर्वीआता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai