Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रहो, भिती तथा भय एकटे अस्तित्त्वात असू शकत नाह

मित्रहो, भिती तथा भय एकटे अस्तित्त्वात असू शकत नाही. भय नेहमी ज्ञात- अज्ञाता विषयिच असत. भय हे भूतकाळाचे- भविष्यकाळाचे असत.आपण काय आहोत व आपल्याला काय व्हायचे आहे या नात्यात भयाचे अस्तित्व आहे.