Nojoto: Largest Storytelling Platform

मी एक प्रेम भंगी... ज्याच्या प्रेमाचा भंग जगाने के

मी एक प्रेम भंगी...
ज्याच्या प्रेमाचा भंग जगाने केला
तोच मी...
ज्याची पूर्ण जीवन उध्वस्त केले असेल
प्रेयसीच्या मित्र मैत्रीनांनी तोच मी...
सरळ भाषेत माझ्या प्रेमाचा अपमान
केला प्रेयसीने ज्याच्या प्रेमाचा तोच मी...
तिने दुसऱ्याचे ऐकून माझ्या प्रेमावर डाव
तोच मी...
दुसर्यांच्या वासनेने डाव साधून माझ्या
प्रेमाचा खेळ झाला तोच मी...
तिने क्षणीक गोष्टी अभावी दुसऱ्यावर विश्वास
ठेवला एका प्रामाणिक पणेचा भंग केला हो
तोच मी...
शेवटी एक प्रेम भंगीचं...!
AS Patil..✍️✍️— % & .........का ?
खूप प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाहीत...
जिथे प्रेम आहेत तिथे विश्वास घात पण आहेत....
या स्वार्थी जगात प्रामाणिक पणेला महत्व नाहीत.....
खेळ हा असाच बनवतो जीवनात एका निष्पाप जिवाचा....... 
#qoutebaba #qoutedidi #qoutelovers 
#qouteoftheday #qoutes
मी एक प्रेम भंगी...
ज्याच्या प्रेमाचा भंग जगाने केला
तोच मी...
ज्याची पूर्ण जीवन उध्वस्त केले असेल
प्रेयसीच्या मित्र मैत्रीनांनी तोच मी...
सरळ भाषेत माझ्या प्रेमाचा अपमान
केला प्रेयसीने ज्याच्या प्रेमाचा तोच मी...
तिने दुसऱ्याचे ऐकून माझ्या प्रेमावर डाव
तोच मी...
दुसर्यांच्या वासनेने डाव साधून माझ्या
प्रेमाचा खेळ झाला तोच मी...
तिने क्षणीक गोष्टी अभावी दुसऱ्यावर विश्वास
ठेवला एका प्रामाणिक पणेचा भंग केला हो
तोच मी...
शेवटी एक प्रेम भंगीचं...!
AS Patil..✍️✍️— % & .........का ?
खूप प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाहीत...
जिथे प्रेम आहेत तिथे विश्वास घात पण आहेत....
या स्वार्थी जगात प्रामाणिक पणेला महत्व नाहीत.....
खेळ हा असाच बनवतो जीवनात एका निष्पाप जिवाचा....... 
#qoutebaba #qoutedidi #qoutelovers 
#qouteoftheday #qoutes

.........का ? खूप प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाहीत... जिथे प्रेम आहेत तिथे विश्वास घात पण आहेत.... या स्वार्थी जगात प्रामाणिक पणेला महत्व नाहीत..... खेळ हा असाच बनवतो जीवनात एका निष्पाप जिवाचा....... #qoutebaba #qoutedidi #qoutelovers #qouteoftheday #qoutes