Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र मधाळलेली तव बाहुपाशात सरावी... अन् ... पहाटे

रात्र मधाळलेली
तव बाहुपाशात सरावी...
अन् ...
पहाटेची सुरवात
ललाट-चुंबनाने व्हावी
रचना ✍🏻
विजय ज्ञानदेव पटावकर
( ज्ञानतनय)

©Vijay Patavkar HKD....Wife ...😍😘👸

#kissday
रात्र मधाळलेली
तव बाहुपाशात सरावी...
अन् ...
पहाटेची सुरवात
ललाट-चुंबनाने व्हावी
रचना ✍🏻
विजय ज्ञानदेव पटावकर
( ज्ञानतनय)

©Vijay Patavkar HKD....Wife ...😍😘👸

#kissday