तुझ्या नाजूक ओठांचा गोडवा अजूनही माझ्या ओठांवर आहे तुझ्या कोमल देहाचा स्पर्श अजूनही माझ्या बोटांवर आहे तुझ्या अंगाचा सुगंध अजुनही माझ्या श्वासांनवर आहे कितीही तू नाही म्हंटली तरी माझं नाव तुझ्या ओठांवर आहे - राशि ©Rashi गोडवा (goadwa) #Shayari #Shaayari #marathishayari #marathiquotes #urdu_shayari #RakeshShinde