Nojoto: Largest Storytelling Platform

#मुंबई. मुंबईचा दुसरा अर्थ म्हणजे अँडजस्टमेंट. म

#मुंबई.

मुंबईचा दुसरा अर्थ म्हणजे अँडजस्टमेंट. 
मग ती जागेच्या वाट्यांची असो, 
घड्याळ्याच्या काट्यांची असो
 नाहीतर मग कागदाच्या नोटांची असो...
#मुंबई.

मुंबईचा दुसरा अर्थ म्हणजे अँडजस्टमेंट. 
मग ती जागेच्या वाट्यांची असो, 
घड्याळ्याच्या काट्यांची असो
 नाहीतर मग कागदाच्या नोटांची असो...