आभाळ काळे काळे चोहीकडे प्रेमाचे वाहत आहे थंड वारे, आता तरी म्हण रिम झिम सरी मध्ये आपन दोघे भिजु का रे, इशारे तुझे मृग नैनांचे काळजा वरती करत आहे घाव सांगना वेडे जिव संपुण जाईल तेव्हा म्हणशिल का राव शायर जयदिप ©Jaydip Manwar Shayar Jaydip YouTube channel #bestfrnds #shayar_jaydip