Nojoto: Largest Storytelling Platform

तो म्हणायचा तु मला आधी का नाही भेटलीस आता मला त्य

तो म्हणायचा तु मला आधी का नाही भेटलीस 
आता मला त्याला सांगायचंय 
मी आधी भेटले काय किंवा आता भेटले काय 
तु माझ्याशी थोडी ना लग्न करणारे 
आधी भेटले असते तरी ही माझी 
हिच cast असणार होती

©Shailee Rodrigues
  #forbiddenlove #humariadhurikahani #humarikahani #Quote #Love #Nojoto #SAD #SadStorytelling