राधा कृष्णाच्या प्रेमाला पूजती सारे निरंतर दूर राहुनी कृष्णाने राधेस दिले ना अंतर शब्दसंगिनी ✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli