Nojoto: Largest Storytelling Platform

राधा कृष्णाच्या प्रेमाला पूजती सारे निरंतर दूर रा

राधा कृष्णाच्या प्रेमाला 
पूजती सारे निरंतर
दूर राहुनी कृष्णाने
राधेस दिले ना अंतर

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli
राधा कृष्णाच्या प्रेमाला 
पूजती सारे निरंतर
दूर राहुनी कृष्णाने
राधेस दिले ना अंतर

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator