आज तुझी खुप आठवण येतेय, नजर माझी आज तुझी वाट बघतेय... कस सांगू तुला आज तुझी खुप आठवण येतेय... तुझ बोलण, तुझ हसण, तुझ्या त्या गोड आठवणी आज सतावतेय, कस सांगू तुला आज तुझी खुप आठवण येतेय... Miss you so much💖😘#aathvan #missyouforever #longdistance #maitrin