रूद्र अवतरता, सह्याद्रि नाचायला लागली... ढोल ताशे संबळ हलगी वाजायला लागली... जवा फिरती बंडाट गोफन मावळ्यांच्या हाती... मुघल निझाम आदिलशाही झुलायला लागली... ©Ashish Deshmukh #shivjayanti #ChatrapatiShivajiMaharaj #swarajya #Shiva #RuDra #jayjijau #jayshivray #jayshivaji #jaybhavani #shivajimaharaj