Nojoto: Largest Storytelling Platform

काळया आईवर अतोनात प्रेम करतो | शेतीमध्ये सोने चां

काळया आईवर अतोनात प्रेम करतो |
शेतीमध्ये सोने चांदी पिकवणे खरा छंद बनवतो ||

कर्तव्यनिष्ठ, जबाबदार व्यक्तिमहत्तव अंगी |
प्रगती करु शेतीतून ध्येय आहे अंगी ||

व्यावसायिक फार्मसिस्ट आहे अक्षय भाऊ |
ध्येयनिष्ठ आणि आदर, मदतीची शैली नेहमी बाळगतो ||

पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड |
शेतकरी म्हणून अंगी अभिमानाची जोड ||

तुझ्या आनंदाला कोणतीही  मर्यादा नसावी |
तुझ्या आयुष्यात आनंदाची  वेल बहरत जावी ||

स्वतःच्या दुनियेत तु मनमुराद जगावं |
तुझ्या स्वप्नांना ध्येयपूर्तीसाठी बळ नेहमी मिळावं ||

मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो |
आयुष्य तुझे भाऊ आरोग्यमय राहो ||
✍️S.k. gujar✍️
😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ 😊
 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Akshay bhau 😊