Nojoto: Largest Storytelling Platform

बघ तु तिच आहेस का... एका चाॅकलेट साठी रडणारी बाबाच

बघ तु तिच आहेस का...
एका चाॅकलेट साठी रडणारी
बाबाची परीच आहेस का...
तडजोडींच्या जगात इतकी 
व्यापली आहेस का
स्वतःसाठी जगणं सुध्दा 
विसरली आहेस ना... 

 शूभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरसा मला सांगतो...
#आरसामलासांगतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
बघ तु तिच आहेस का...
एका चाॅकलेट साठी रडणारी
बाबाची परीच आहेस का...
तडजोडींच्या जगात इतकी 
व्यापली आहेस का
स्वतःसाठी जगणं सुध्दा 
विसरली आहेस ना... 

 शूभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरसा मला सांगतो...
#आरसामलासांगतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

शूभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आरसा मला सांगतो... #आरसामलासांगतो चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai