अंधारात तुझ्या कडे बघताना तूझ्या चेहेरा मला दिसत नसतो पण खाली घातलेल्या नजरे वरून तुझ दुःख जाणवत असतं वाटतं तुझा चेहेरा उचलुन हाताने विचारपुस करावी दुःखाची तुझ्या पण या जगरहाटी च्या बेड्या असतात ग पायात माझ्या ..