Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात जोडीदार म्हणून कुणी शोधायचंच असेल तर स्व

आयुष्यात जोडीदार म्हणून कुणी शोधायचंच असेल तर 
स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारा शोधा,
हातात पैसा देऊन एकटं सोडणाऱ्यापेक्षा 
 हातात हात घेऊन सोबत चालणारा शोधा,
शेवटी पैसा,धन निमित्तमात्र आणि क्षणिक कामात येतो 
तुमच्यासाठी हात जोडून देवाजवळ भीक मागणारा शोधा,
अनेक भेटतील नाते जोडून स्वार्थ साधून एकटं सोडणारे 
मरणाच्या दारापर्यंत तुमच्या जवळ बसून तुमच्यासाठी रडणारा शोधा....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )