Nojoto: Largest Storytelling Platform

पोरीची जात, समाजाने नेहमीच केली तिची हेटाळणी, चूल

पोरीची जात,
समाजाने नेहमीच केली
तिची हेटाळणी,
चूल आणि मूल हेच 
तिच्या पदरात टाकलं,
बंधन टाकलेत तिच्यावर अनेक
मात्र ते तिने झुगारून लावले,
न जुमानले तिने कुणाला,,
आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून
करते सर्व काम,,,,, हिनवू नका तिला
पोरीची जात म्हणून,,,
जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, 
सावित्रीबाई फुले,, इ. याही पोरीचं होत्या.....

 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा अप्रतिम विषय आहे

पोरीची जात..
#पोरीचीजात
हा विषय 
Himani Bagore यांचा आहे.
पोरीची जात,
समाजाने नेहमीच केली
तिची हेटाळणी,
चूल आणि मूल हेच 
तिच्या पदरात टाकलं,
बंधन टाकलेत तिच्यावर अनेक
मात्र ते तिने झुगारून लावले,
न जुमानले तिने कुणाला,,
आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून
करते सर्व काम,,,,, हिनवू नका तिला
पोरीची जात म्हणून,,,
जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, 
सावित्रीबाई फुले,, इ. याही पोरीचं होत्या.....

 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा अप्रतिम विषय आहे

पोरीची जात..
#पोरीचीजात
हा विषय 
Himani Bagore यांचा आहे.
poojashyammore5208

pooja d

New Creator

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा अप्रतिम विषय आहे पोरीची जात.. #पोरीचीजात हा विषय Himani Bagore यांचा आहे. #YourQuoteAndMine