Nojoto: Largest Storytelling Platform

येता जाता रस्त्यात चालताना सतत तिचाच विचार करणं

येता जाता रस्त्यात चालताना
सतत तिचाच विचार करणं 

ओळख पाळख नसतानाही 
सारखं सारखं तिलाच बघणं 

कळत नाही वळत नाही 
मला असं हे जगणं 

तिलाही कदाचित माहीत असेल 
माझं असं हे वागणं 

बोलणं तिचं साधंभोळं 
साधंसुधं तिचं राहणं 

तिच्यासोबत आयुष्य जगावं 
हेच या वेड्याचं स्वप्न #कविता #मराठी #प्रेम
येता जाता रस्त्यात चालताना
सतत तिचाच विचार करणं 

ओळख पाळख नसतानाही 
सारखं सारखं तिलाच बघणं 

कळत नाही वळत नाही 
मला असं हे जगणं 

तिलाही कदाचित माहीत असेल 
माझं असं हे वागणं 

बोलणं तिचं साधंभोळं 
साधंसुधं तिचं राहणं 

तिच्यासोबत आयुष्य जगावं 
हेच या वेड्याचं स्वप्न #कविता #मराठी #प्रेम