Nojoto: Largest Storytelling Platform

हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची मला ही आनंद होईल

हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता
हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता