काल हरलो आज जिंकीन आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे परत मी माझ्या स्वप्नासाठी जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.