Nojoto: Largest Storytelling Platform

इयत्ता 1 ली चा प्रवेश घेताना मुलांच्या नावाने घरा

इयत्ता 1 ली चा प्रवेश घेताना मुलांच्या नावाने घरा शेजारील परिसर मध्ये 1 झाड लावले जावे त्यासोबतच त्याचा 1 फोटो असावा . पुढील प्रत्येक वर्षी शाळे त त्या झाडांबद्दल अहवाल दिला जावा .
हा विद्यार्थी 10 वी त जाईल तो पर्यंत त्या झाड जगवले गेले हवे .10 वी च्या मार्क लिस्ट मध्ये त्यला 20 मार्क बोनस म्हणून मिळतिल.अशा रीतीने व्रुक्ष वाढ होईल . 
समजा सांगली मधील उदाहरण घेतले तर इयत्ता 1 ली च्या प्रवेश घेत वेळी शासना कडे समजा 2000 विद्यार्थी नि प्रवेश घेतला असेल तर या वर्षी 2000 झाडे लागतील .अशी एका जिल्हा तिल होतील ..सम्पूर्ण महाराष्ट्र शासन जर सर्व शाळा ना  ही  जर अट घातली तर बरीच झाडे लागू शकतील .असा एक विचार करायला काही हरकत नसावी .
*कृपया ही पोस्ट पुढे पाठवा*
🙏⛳🇮🇳🌿🌾🌳🌴🌵🌲🌱 पर्यावरण बचाओ खुशहाली लाओ ...
👍🙏⛳🇮🇳🌿🌾🌳🌴🌵🌲🌱

पर्यावरण बचाओ खुशहाली लाओ ... 👍🙏⛳🇮🇳🌿🌾🌳🌴🌵🌲🌱