White आठवण येईल जेव्हा झोपेत हात उशात घाल आठवणीत संपेल रात्र उठून हळुवार चोळून घे गाल फक्त माझा स्पर्श समजून देशील हातामध्ये हात फक्त स्वप्नपर्तीसाठी तुझ्या मी करणार नाही घात आज खरच दुःख आहे मला तुझ प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही मी असे पर्यंत शेवटी प्रश्नच राहणार गेल्यावर मात्र कोड कायमस्वरूपी सुटणार नाहीस जवळ तरीही मला जवळ असल्याचं भाष होतो झोपमधे मीपण हात उशात घेऊन प्रेमाच्या स्वप्नात निवांत होतो येशील स्वप्नात माझ्या तू ही मला आस आहे मी जाणार नाही सोडून कारण तू माझी खास आहे Love you balkrushna raut ©Bablukumar Raut #llove_shayari #manatil दुःख