Nojoto: Largest Storytelling Platform

का? टाळतेस का?। जाळतेस का?। असला श

        का?
टाळतेस का?।
जाळतेस का?।
        असला श्रावण
        पाळतेस का?।
दिला गजरा तो
माळतेस का?।
        बिनकामा अश्रू
        गाळतेस का?।
जुने उणे धुणे
काढतेस का?।
        तुझा असून मी
        रडतेस का?।
दुष्मणासारखी
वागतेस का?।
        खोटी ती वचने
        पाळतेस का?।
पुन्हा माझ्यावर
भाळतेस का?। का ?
टाळतेस का?
जाळतेस का?

असला श्रावण
पाळतेस का?

दिला गजरा तो
        का?
टाळतेस का?।
जाळतेस का?।
        असला श्रावण
        पाळतेस का?।
दिला गजरा तो
माळतेस का?।
        बिनकामा अश्रू
        गाळतेस का?।
जुने उणे धुणे
काढतेस का?।
        तुझा असून मी
        रडतेस का?।
दुष्मणासारखी
वागतेस का?।
        खोटी ती वचने
        पाळतेस का?।
पुन्हा माझ्यावर
भाळतेस का?। का ?
टाळतेस का?
जाळतेस का?

असला श्रावण
पाळतेस का?

दिला गजरा तो