Nojoto: Largest Storytelling Platform

अंतरंगातल्या रंगाने सजले होते दोघे सोहळा दंग इतका

अंतरंगातल्या रंगाने
सजले होते दोघे
सोहळा दंग इतका
श्वासही शांत निघे

शरीरयष्टी नव्हती
आकर्षक त्यांची
डोळ्यांत चमक मात्र
लक्षणीय प्राणांची

कशाचा अट्टहास
केला होता म्हणे
नात्यात हट्ट केल्यास
फक्त आलिंगन होणे

गळाभेट झाल्यावर
ठरला बेत हा
सावळ्या शरीरांचा
लग्नसमारंभ होता हा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंतरंगातल्या रंगाने...
#अंतरंगातल्यारंगाने
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
अंतरंगातल्या रंगाने
सजले होते दोघे
सोहळा दंग इतका
श्वासही शांत निघे

शरीरयष्टी नव्हती
आकर्षक त्यांची
डोळ्यांत चमक मात्र
लक्षणीय प्राणांची

कशाचा अट्टहास
केला होता म्हणे
नात्यात हट्ट केल्यास
फक्त आलिंगन होणे

गळाभेट झाल्यावर
ठरला बेत हा
सावळ्या शरीरांचा
लग्नसमारंभ होता हा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंतरंगातल्या रंगाने...
#अंतरंगातल्यारंगाने
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंतरंगातल्या रंगाने... #अंतरंगातल्यारंगाने चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine