नव पहाट नव क्षितिज शोधण्या मी निघाले दुःख अन् संकटांच्या काट्यांवर मी चाले करुनी मात सर्वांवर पुढे पुढे चालत राही असेल जरी खडतर वाट मी डगमगनार नाही सोडणार नाही धीर धरली प्रयत्नांची कास सरेल काळोखी रात्र ही मनी एकच आस आहे स्वतःवर विश्वास उगवेल नवी पहाट नव क्षितिजा पलीकडे मज मिळेल नवी वाट प्रतियोगिता – ५१ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊 सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा! 💐👍 #प्रतियोगिता_51_मराठी #मराठीकविता #marathikavita #marathipoems #marathiquotes #marathiwriters #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी