Nojoto: Largest Storytelling Platform

विषय:काव्य समतेचे,शब्द बुद्धाचे शीर्षक:बुद्ध काल

विषय:काव्य समतेचे,शब्द बुद्धाचे

शीर्षक:बुद्ध

कालच मी वाचलं पुस्तक शोधलं ज्ञान .......दिसल बुद्धाच
भान........दिसलं सिद्धार्थच 
पुस्तक छान...... !

वाचलं चरित्र मन लावून 
सिद्धार्थ परी नाही 
संन्याशी कोणी
बुद्धा परी नाही ज्ञानी कोणी.....!

हे सत्य जाणलं मी बुद्धाच्या चरित्र्यतुनी
म्हणूनच तथागथाने दिला 
मार्ग खरा हे जाणलं मी
पुस्तकातुनी लिहल मी दोन ओळीच्या कवितेतूनी...... !

सत्तेचा मार्ग दाविला त्यांनी 
समता शिकवली त्यांनी
आर्य आष्टांगण मार्ग सांगितला त्यांनी
गोर गरीबांचे दुःख जाणले त्यांनी....!

म्हणूनच माझ्या भीमाने दीक्षा 
घेतली असावी बोध्द धमाची.....!


कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke बुद्ध
विषय:काव्य समतेचे,शब्द बुद्धाचे

शीर्षक:बुद्ध

कालच मी वाचलं पुस्तक शोधलं ज्ञान .......दिसल बुद्धाच
भान........दिसलं सिद्धार्थच 
पुस्तक छान...... !

वाचलं चरित्र मन लावून 
सिद्धार्थ परी नाही 
संन्याशी कोणी
बुद्धा परी नाही ज्ञानी कोणी.....!

हे सत्य जाणलं मी बुद्धाच्या चरित्र्यतुनी
म्हणूनच तथागथाने दिला 
मार्ग खरा हे जाणलं मी
पुस्तकातुनी लिहल मी दोन ओळीच्या कवितेतूनी...... !

सत्तेचा मार्ग दाविला त्यांनी 
समता शिकवली त्यांनी
आर्य आष्टांगण मार्ग सांगितला त्यांनी
गोर गरीबांचे दुःख जाणले त्यांनी....!

म्हणूनच माझ्या भीमाने दीक्षा 
घेतली असावी बोध्द धमाची.....!


कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke बुद्ध
anishadodke3352

Anisha Dodke

New Creator