Nojoto: Largest Storytelling Platform

हे सखे भेटून जा या व्याकूळ संध्याकाळी. चांदण्या र

हे सखे भेटून जा या व्याकूळ संध्याकाळी. 
चांदण्या रात्रीत हात तुझा हातावर ठेऊन
माझ्या कवीतेला बळ देऊ जा
बघ एकटाच चंद्र असंख्य चांदण्यात कसा  उभा आहे. 
तु तुटणारया तारया इतकिच होऊन. 
मनोकामना पूर्ण होणारी भेट देऊन जा
नेहमी प्रमाणे आज ही त्याच जुन्या रितीने
भेटून जा, 
तुझ्या गुलाबी ओठांचे ठसे गालावरती पेरून
जगण्या इतकी एक कवीत देऊन जा
माहिती आहे हल्ली भेट तूझी अमावस्या अन पोर्णिमा
सारखी होत आहे
तु आपल विश्व जगवण्या साठी
या सख्याला भेटून जा...
शशी केंद्रे_ नांदेड #na #marathi #marathiquotes 

#Star
हे सखे भेटून जा या व्याकूळ संध्याकाळी. 
चांदण्या रात्रीत हात तुझा हातावर ठेऊन
माझ्या कवीतेला बळ देऊ जा
बघ एकटाच चंद्र असंख्य चांदण्यात कसा  उभा आहे. 
तु तुटणारया तारया इतकिच होऊन. 
मनोकामना पूर्ण होणारी भेट देऊन जा
नेहमी प्रमाणे आज ही त्याच जुन्या रितीने
भेटून जा, 
तुझ्या गुलाबी ओठांचे ठसे गालावरती पेरून
जगण्या इतकी एक कवीत देऊन जा
माहिती आहे हल्ली भेट तूझी अमावस्या अन पोर्णिमा
सारखी होत आहे
तु आपल विश्व जगवण्या साठी
या सख्याला भेटून जा...
शशी केंद्रे_ नांदेड #na #marathi #marathiquotes 

#Star