Nojoto: Largest Storytelling Platform

घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड प

घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

अभ्यास केलेल्या विषयांचे 
पेपर गेलेत पुढे...
"Work From Home"
केल्याशिवाय नाही गत्यंतर
आपल्याकडे...

संसगर्जन्य विषाणूपेक्षा 
अफवा अन् काळाबाजाराचा
विषाणू झालाय महाभारी...
देवा...!सर्वांना लवकर 
सही सलामत बाहेर काढ
हीच प्रार्थना तुझ्या दारी

--प्रेरणा 
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

अभ्यास केलेल्या विषयांचे 
पेपर गेलेत पुढे...
"Work From Home"
केल्याशिवाय नाही गत्यंतर
आपल्याकडे...

संसगर्जन्य विषाणूपेक्षा 
अफवा अन् काळाबाजाराचा
विषाणू झालाय महाभारी...
देवा...!सर्वांना लवकर 
सही सलामत बाहेर काढ
हीच प्रार्थना तुझ्या दारी

--प्रेरणा 
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...