Nojoto: Largest Storytelling Platform

जर पाण्याला ही रंग असता तर तुझ्या आसवांचा रंग कळला

जर पाण्याला ही रंग असता
तर तुझ्या आसवांचा रंग कळला असता
आनंदाचा कोणता अश्रू ?
दुःखाचा कोणता ? प्रश्न हा छळाला नसता....


राजन
8928852476 #आसवे
जर पाण्याला ही रंग असता
तर तुझ्या आसवांचा रंग कळला असता
आनंदाचा कोणता अश्रू ?
दुःखाचा कोणता ? प्रश्न हा छळाला नसता....


राजन
8928852476 #आसवे