Nojoto: Largest Storytelling Platform

सुख या शब्दात सगळं आयुष्य दडल आहे, माणुस नेहमी धडप

सुख या शब्दात सगळं आयुष्य दडल आहे,
माणुस नेहमी धडपडतो हे मिळवण्यासाठी.
पण धन,संपत्ती,पैसा म्हणजे खर सुख नव्हे, 
तर विश्वास, आपुलकी, मैत्री व आनंदी जीवन म्हणजे खर सुख आहे. 
म्हणुन प्रयत्न करा जीवनातील खर सुख मिळवण्यासाठी.

©Mrunalini Mandlik happy life doesn't need money.