Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी माझी पाहिली भेट होती खूप खास... अबोल ओठांल्य

तुझी माझी पाहिली भेट
 होती खूप खास...
अबोल ओठांल्या त्या बस नजरेचा सहवास .....
काही शब्द सांगून गेले
काही नकळत राहून गेले।।।
पहिल्या भेटीला त्या
हे मान तुज्यात हरवून गेला.....
फुलपाखरू जणू तू
आज माज्या भेटीला अली###
ओढ जीवली लागून गेली
आणि स्वप्न झेप घेऊ लागले...
त्या आठवणीला आज पण
डायरीत लिहून ठेवले आहे...
आणि तुज्या माज्या भेटीला 
आज पण मनात सांभाळून  
 ठेवला आहे।।।।। ###when two stranger meet first time...
तुझी माझी पाहिली भेट
 होती खूप खास...
अबोल ओठांल्या त्या बस नजरेचा सहवास .....
काही शब्द सांगून गेले
काही नकळत राहून गेले।।।
पहिल्या भेटीला त्या
हे मान तुज्यात हरवून गेला.....
फुलपाखरू जणू तू
आज माज्या भेटीला अली###
ओढ जीवली लागून गेली
आणि स्वप्न झेप घेऊ लागले...
त्या आठवणीला आज पण
डायरीत लिहून ठेवले आहे...
आणि तुज्या माज्या भेटीला 
आज पण मनात सांभाळून  
 ठेवला आहे।।।।। ###when two stranger meet first time...