आभाळ भरून आले की तू आल्याचा भास होतो आयुष्य आता असेच सरले तुझी स्वप्ने हाच श्वास होतो शब्दवेडी #१९/३६५