Nojoto: Largest Storytelling Platform

मनाची धाकधूक वाढली तू दूर जाण्याची चाहूल लागली तू

मनाची धाकधूक वाढली
तू दूर जाण्याची चाहूल लागली
तू जाण्याआधी घेते सावरून
पसरलेल्या आठवणी साऱ्या
ज्या शिदोरी म्हणून पुरेल
आयुष्यभराला..... #मन #दुरावा #चाहूल_एकटेपणाची #मराठीकविता
मनाची धाकधूक वाढली
तू दूर जाण्याची चाहूल लागली
तू जाण्याआधी घेते सावरून
पसरलेल्या आठवणी साऱ्या
ज्या शिदोरी म्हणून पुरेल
आयुष्यभराला..... #मन #दुरावा #चाहूल_एकटेपणाची #मराठीकविता
poojashyammore5208

pooja d

New Creator