Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही अश्रू पुसले कुणी फक्त ओघळच पुसता येतात जखम

कितीही अश्रू पुसले कुणी
फक्त ओघळच पुसता येतात
जखम मात्र तशीच भळभळत राहते !!

 #अश्रू #जखम #तीनओळी
कितीही अश्रू पुसले कुणी
फक्त ओघळच पुसता येतात
जखम मात्र तशीच भळभळत राहते !!

 #अश्रू #जखम #तीनओळी
poojashyammore5208

pooja d

New Creator